आम्रखंड आईस क्रीम | श्रीखंड आईस क्रीम | Amrakhand Ice-Cream | Summer Special | उन्हाळा विशेष | Recipe Theatre

आम्रखंड कसा बनवायच याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता: पूर्व तयारी : ४ तास रेफ्रिजरेट वेळः ८ तास प्रकार: आईस क्रीम सर्व्ह: ४  साहित्य:  १ कप दही (चक्का) १ कप आंब्याचा गर १ कप पिठी साखर २ चमचे केशर दूध १ चमचा बदाम (तुकडे) १ चमचा काजू (तुकडे) १/२ चमचा वेलची पूड १/४ चमचा…